डेझर्ट कुलर

डेझर्ट कुलर

मध्यम ते मोठ्या राहत्या क्षेत्रासाठी आणि थोड्या बाहेरच्या जागेसाठी आदर्श असलेले उषा डेझर्ट उन्हाळ्याच्या उष्ण दिवसांसाठी आवश्यकच आहेत. त्यांची जास्त क्षमतेची पाण्याची टाकी आणि शक्तीशाली हवेचा प्रवाह तुमची खूप कालावधीसाठी उष्णतेपासून सुटकाच करत नाहीत तर तुम्हाला अतिशय आरामदायी असा थंडाव्याचा अनुभव देतो.

फायदे

१. विना कटकट जास्त काळ थंडाव्यासाठी मोठ्या क्षमतेची टाकी

२. हवेच्या उत्तम प्रवाहासाठी पुढची रुंद लोखंडी जाळीची चौकट

३. संपूर्ण शरीराच्या पातळीपर्यंत हवा लागण्यासाठी उंच असलेले डिझाइन

१००/९० लिटर

राहत्या मोठ्या क्षेत्रासाठी /थोड्या बाहेरच्या क्षेत्राच्या उपयोगासाठी आदर्श हे आमच्या श्रेणीतले सर्वात मोठे कुलर आहेत. आणि त्यांच्या असामान्य क्षमतेमुळे ते अधिक काळासाठी आराम देण्याची हमी देतात.

Striker Electronic 100

Product Code
100SD1E

The new Electronic variant of Striker Tall Desert Coolers are designed to keep you comfortable by providing airflow at the seated level with ease of remote control.They come in large capacities and thus provied uninterrupeted supply of cool air for longer periods .they are populer as the best way to beat the heat . 

Capacity
100 L
Compare

Aerostyle 100

Product Code
100ASD1

The new Aerostyle range of air coolers form Usha are the perfect blend of style and performance.

This family of products ensures a powerful cooling experience with their superior honeycomb and ice chamber with shower distribution system. Moreover, their fully closeable front louvers prevent dust and mosquitos from entering the cooler, thus making their maintenance extremely easy. 

Capacity
100 L
Compare

स्ट्रायकर १००

Product Code
100SD1

हे कुठेही वापरले तरी सर्वोत्तम सुख देण्यासाठीच त्यांचे डिझाइन केलेले आहे. हे कुलर सर्वात उंच आणि अतिशय शक्तीशाली आहेत.

Capacity
१०० लि.
Compare

डायनॅमो ९०

Product Code
90DD1/ZX CD-908

त्याचे शक्तीशाली पाच पानी ब्लेड असलेले पंखे गतीने हवेचे वितरण करून संपूर्ण खोली थंड ठेवतात.

Capacity
९० लि.
Compare

मॅक्स एअर १००

Product Code
100MD1

शक्तीशाली वायूप्रवाह आणि थंड करण्याच्या कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेले हे कुलर शक्तीशाली, बहुपयोगी आणि कमी खर्चाचे आहेत.

Capacity
१०० लि.
Compare
७० लिटर

मध्यम ते मोठ्या राहत्या क्षेत्रासाठी आणि थोड्या बाहेरच्या जागेसाठी जसे छप्पर असलेल्या परसात किंवा बालकनीमध्ये आदर्श. हे सर्वत्र भारतात सामान्यत: घरांमध्ये उपयोगात आणले जाणारे कुलर आहेत. जलद आणि तरी सुद्धा तत्पर थंडाव्याचा अनुभव देतात.

Striker Electronic 70

Product Code
70SD1E

The new Electronic variant of Striker Tall Desert Coolers are designed to keep you comfortable by providing airflow at the seated level with ease of remote control.They come in large capacities and thus provied uninterrupeted supply of cool air for longer periods .they are populer as the best way to beat the heat . 

Capacity
70 L
Compare

Aerostyle 70

Product Code
70ASD1

The new Aerostyle range of air coolers form Usha are the perfect blend of style and performance.

This family of products ensures a powerful cooling experience with their superior honeycomb and ice chamber with shower distribution system. Moreover, their fully closeable front louvers prevent dust and mosquitos from entering the cooler, thus making their maintenance extremely easy. 

Capacity
70 L
Compare

स्ट्रायकर ७०

Product Code
70SD1

हे कुठेही वापरले तरी सर्वोत्तम सुख देण्यासाठीच त्यांचे डिझाइन केलेले आहे. हे कुलर सर्वात उंच आणि अतिशय शक्तीशाली आहेत.

Capacity
७० लि.
Compare

डायनॅमो ८०

Product Code
70DD1/VX CD-708

त्याचे शक्तीशाली पाच पानी ब्लेड असलेले पंखे गतीने हवेचे वितरण करून संपूर्ण खोली थंड ठेवतात.

Capacity
८० लि.
Compare

मॅक्स एअर ७०

Product Code
70MD1/CD-703

शक्तीशाली वायूप्रवाह आणि थंड करण्याच्या कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेले हे कुलर शक्तीशाली, बहुपयोगी आणि कमी खर्चाचे आहेत.

Capacity
७०लि.
Compare
५०/४५ लिटर

हे कुलर लहान ते मध्यम आकाराच्या घरांसाठी अगदी योग्य आहेत आणि अति उष्णतेच्या दिवसांत सुद्धा त्यांच्या शक्तीशाली थंडाव्यासाठी ओळखले जातात.

डायनॅमो ५०

Product Code
50DD1/LX CD-508

त्याचे शक्तीशाली पाच पानी ब्लेड असलेले पंखे गतीने हवेचे वितरण करून संपूर्ण खोली थंड ठेवतात.

Capacity
५० लि.
Compare

मॅक्स एअर ५०

Product Code
50MD1/CD-503

शक्तीशाली वायूप्रवाह आणि थंड करण्याच्या कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेले हे कुलर शक्तीशाली, बहुपयोगी आणि कमी खर्चाचे आहेत.

Capacity
५०लि.
Compare

बड्डी ४५

Product Code
45BD1

सुटसुटीत ट्रॉलीच्या सोयीने सुसज्ज असलेले ते तुमच्यासाठी या उन्हाळ्यासाठी आदर्श सोबती आहेत.

Capacity
४५ लि.
Compare