मॅक्स एअर ७०

मॅक्स एअर ७०
70MD1/CD-703

शक्तीशाली आणि तरी सुद्धा स्वस्त, उषा म्रॅक्सची एअरची निर्मिती त्याच्या तिन्ही बाजूला हनीकोम्बसहित शक्तीशाली हवेचा प्रवाह यामुळे उत्कृष्ट थंडावा देण्याची कामगिरी करतो. हे कुलर त्यांच्यासमान इलेक्ट्रॉनिक भागाप्रमाणे तुम्हाला अति उष्ण दिवसांत सुद्धा अविस्मरणीय गारव्याचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहेत

#1 m3 = 35.315 ft3 ; 1 ft3 = 0.028317 m3
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹14 427.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • ३४०० मि.३/तास हवाप्रवाह

    तुम्हाला त्वरित गारवा देण्यासाठी शक्तीशाली हवाप्रवाह

  • गारव्यासाठी हनिकोम्बचे माध्यम

    गारवा देण्याची चांगली कार्यक्षमता, दीर्घायुष्यी आणि देखभालीचा अल्प खर्च यामुळे गारव्यासाठी बाजारातले सर्वोत्तम साधन.

  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता७०लि.
  • हवा वितरण (मी३/तास)३४००
  • हवाफेक (mtr)
  • वॅटेज (W)१९०
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारपंखा
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)६८०x ५६० x ११२०
  • निव्वळ वजन (kg)१६.५
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरनाही
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरनाही
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय