खिडकी कुलर

खिडकी कुलर

खिडकी कुलर त्यांच्या नावाप्रमाणे खिडकिच्या चौकटीत बसवण्यासाठी अगदी योग्य कुलर आहेत. पारंपरिक एअर कुलरने प्रेरित झालेले हे कुलर शक्तीशाली आहेत. त्यांची जास्त क्षमतेची टाकी आहे. आणि अक्षरश: ते घरातली थोडीही जागा व्यापत नाहीत. या सर्व गोष्टींशिवाय त्यांना हनिकोम्ब पॅड आहेत. त्यांच्या उच्च प्रतीच्या प्लॅस्टीकच्या बॉडीमुळे ते पारंपरिक कुलरपेक्षा टिकाऊ आणि दीर्घयुष्यी आहेत.

फायदे

१. जमिनीची जागा व्यापत नाहीत.

२. चांगल्या गारव्यासाठी मोठ्या आकाराचे हनिकोम्ब पॅड

३. खोलीमध्ये सर्वत्र सर्वोत्तम गारवा सुनिश्तित करण्यासाठी शक्तीशाली हवेचा प्रवाह

५० लिटर

क्वॉन्टा ५०

Product Code
50QW1/CW-505

शक्तीशाली थंड हवा, आधुनिक डिझाइन आणि हाताळण्यासाठी सोपे ह्या गोष्टीमुळे ते कोणत्याही खोलीमध्ये पूर्णपणे चपखल बसतात.

Capacity
५०
Compare

अझ्झुरो ५०

Product Code
50AW1/CW-502

जागा कमी लागते. ह्या कुलरमध्ये पुढच्या भागाला फिरणारे पाण्याचे इन्लेट असल्यामुळे हाताळणे सोपे जाते.

Capacity
५० लि.
Compare