स्ट्रायकर ७०

स्ट्रायकर ७०
70SD1

स्ट्रायकर टॉल डेझर्ट कुलर तुम्हाला बसलेले असतानाच्या पातळीपर्यंत आरामदायक हवा लागेल अशाप्रकारे डिझाइन केलेले आहेत. ते जास्त क्षमतेचे असून तुम्हाला जास्त काळासाठी अखंडपणे थंड हवा देतात. उष्णतेवर मात करण्यासाठी ते सर्वोत्तम आहेत.

#1 m3 = 35.315 ft3 ; 1 ft3 = 0.028317 m3
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹14 990.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • बसलेले असतानाच्या पातळीपर्यंतचा हवेचा प्रवाह

    बॉडीची उंच डिझाइन हवेचा प्रवाह जवळजवळ १ मि. उंच वाहणे शक्य करते त्यामुळे थंड हवेची झुळूक सरळ शरीरापर्यंत येते.

  • ३६८५ मि.३/तास हवाप्रवाह

    सर्वोत्तम शक्तीशाली हवेचा प्रवाह तुम्हाला जास्त आणि त्वरित गारवा देण्यासाठी

  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता७० लि.
  • हवा वितरण (मी३/तास)३६८५
  • हवाफेक (mtr)११
  • वॅटेज (W)१९०
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारपंखा
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)७०० x ४८५ x ११४२
  • निव्वळ वजन (kg)१६.८
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरनाही
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरनाही
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय