बड्डी ४५

बड्डी ४५
45BD1

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्हाला गारवा देणारा आणि तुमच्या बरोबर राहणारा परिपूर्ण सोबती. बड्डी डेझर्ट कुलरबरोबर तुम्हाला घडी करता येणारी ट्रॉली मिळते त्यामुळे वापर सुटसुटीत आणि सोपा होतो. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवत असताना सुद्धा गारव्यासाठी डेझर्ट कुलर हा सर्वोत्तम मार्ग आहे.

#1 m3 = 35.315 ft3 ; 1 ft3 = 0.028317 m3
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹8 990.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • घडी घालता येणारी ट्रॉली

    कुलरची चांगली उंची आणि जास्त सुटसुटीतपणा गारव्याच्या चांगल्या अनुभवासाठी.

  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.

  • आपोआप टाकी भरण्याची व्यवस्था

    फ्लउट व्हॉल्व्ह तंत्रज्ञान कुलरच्या टाकीमध्ये पुरेसे असल्याचे आणि कमी पाणी वाया जाईल ह्या गोष्टी सुनिश्चत करते.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता४५ लि.
  • हवा वितरण (मी३/तास)३०००
  • हवाफेक (mtr)११
  • वॅटेज (W)१७०
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारपंखा
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)५६०x५५०x७९०
  • निव्वळ वजन (kg)१२.२
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीहोय
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरनाही
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरनाही
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय