मैक्स एयर इलेक्ट्रॉनिक ७०

मैक्स एयर इलेक्ट्रॉनिक ७०
70MD1E/CD-704 A

रिमोट कंट्रोल पद्धती – सुरक्षा ! टाकीच्या सुरक्षतेसाठी जिवाणूविरोधी उत्कृष्ट तंत्रज्ञान असलेले कवच ! क्लास मेमरी मोड आणि स्मार्ट स्लीप फंक्शन विस्मयकारक थंडाव्याचा अनुभव देतात – डबल सुरक्षा !! या कुलरमधली अनेक वैशिष्ट्ये तुमचा उन्हाळा थंड असेल आणि तुम्हाला बिनाताप थंडावा मिळेल हे सुनिश्चित करतात.

#1 m3 = 35.315 ft3 ; 1 ft3 = 0.028317 m3
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY -   1   N
MRP -
₹16 895.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
 • उत्कृष्ट कवच तंत्रज्ञान

  जिवाणू आणि बुरशी विरोधी एन ९ चे टाकीवरचे कोटिंग वास नष्ट करतो, जिवाणू आणि बुरशीची वाढ रोखतो तसेच तुमचे कुलर आणि तुमचा परिसर स्वच्छ आणि निरोगी ठेवतो.

 • डिजिटल नियंत्रित पॅनल

  तुमच्या गरजेनुसार गारव्यावर नियंत्रण ठेवण्यासाटी रिमोट कंट्रोल कार्यपद्धती

 • मेमरी मोड

  फक्त तुमच्यासाठी हे फंक्शन मेमरी बॅंकचे काम करते जे तीन स्लॉटमध्ये पंख्याचा वेग, पम्प आणि स्वींग याविषयीच्या तुमच्या प्राधान्याची सेटिंग सुरक्षित ठेवतो.

 • शांत झोप

  हे फंक्शन तुमची रात्र शक्य तेवढी गोंगाटापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक दोन तासांना पंख्याची गती आपोआप एकदम खालच्या पातळीपर्यंत कमी करते.

तांत्रिक माहिती

 • टाकीची क्षमता७०लि.
 • हवा वितरण (मी३/तास)३४००
 • हवाफेक (mtr)
 • वॅटेज (W)१९०
 • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
 • इन्व्हर्टरवर चालतोहोय
 • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
 • कार्यान्वित करण्याची पद्धीतरिमोट
 • पंख्याचा प्रकारपंखा
 • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)६८० x ५६० x ११२०
 • निव्वळ वजन (kg)१६.५
 • वॉरंटी१ वर्ष
 • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
 • ऍटोमॅटिक भरणेहोय
 • भोके असलेली चाके
 • ट्रॉलीनाही
 • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
 • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
 • डस्ट फिल्टरनाही
 • जिवाणू-विरोधी टाकीहोय
 • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
 • आईस चेंबरनाही
 • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय