क्वॉन्टा ५०

क्वॉन्टा ५०
50QW1/CW-505

अविस्मरणीय गारव्याच्या अनुभवासाठी आधुनिक आणि सुटसुटीत डिझाइन, न लागणारी जागा आणि तिन्ही बाजूला हनिकोम्ब पॅड ह्या वैशिष्ट्यांमुळे येणाऱ्या उन्हाळ्यात तुमची खोली उत्तमप्रकारे थंड ठेवण्यासाठी उषा क्वॉन्टा विन्डो कुलर तुमचे परिपूर्ण सोबती आहेत.

 

#1 m3 = 35.315 ft3 ; 1 ft3 = 0.028317 m3
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY -   1   N
MRP -
₹9 965.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
 • जेओजी डायल कंट्रोल

  कुलर हाताळण्यासाठी सोपा

 • आपोआप टाकी भरण्याची व्यवस्था

  फ्लउट व्हॉल्व्ह तंत्रज्ञान कुलरच्या टाकीमध्ये पुरेसे असल्याचे आणि कमी पाणी वाया जाईल ह्या गोष्टी सुनिश्चत करते.

 • थर्मल अधिभार सुरक्षा

  टॉप मोटारीचे पाण्यापासून संरक्षण करतो आणि जास्त व्होल्टेजमुळे शॉर्ट होण्यापासून वाचवतो त्यामुळे कुलरचे आयुष्य वाढते

तांत्रिक माहिती

 • टाकीची क्षमता५०लि.
 • हवा वितरण (मी३/तास)१५००
 • हवाफेक (mtr)
 • वॅटेज (W)१९०
 • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
 • इन्व्हर्टरवर चालतोहोय
 • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
 • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
 • पंख्याचा प्रकारब्लोअर
 • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)६८५ x ५५० x ५५५
 • निव्वळ वजन (kg)१३.५
 • वॉरंटी१ वर्ष
 • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
 • ऍटोमॅटिक भरणेहोय
 • भोके असलेली चाकेनाही
 • ट्रॉलीनाही
 • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
 • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
 • डस्ट फिल्टरनाही
 • जिवाणू-विरोधी टाकीनाही
 • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
 • आईस चेंबरनाही
 • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय