अझ्झुरो ५०

अझ्झुरो ५०
50AW1/CW-502

सुखसोयीचा विचार करून उषा अझ्झूरो विन्डो कुलर ची निर्मिती केली आहे. यामध्ये पुढील भागात पाण्याचे फिरणारे इन्लेट आणि स्वनियंत्रित पाणी भरण्याची व्यवस्था यामुळे पाणी भरणे अतिशय सोपे जाते. आणखी त्यांच्या शक्तीशाली हवेच्या प्रवाहामुळे अझ्झुरो येणाऱ्या उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम निवड आहे.

#1 m2 = 21.5278 ft2 ; 1 ft2 = 0.092903 m2
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹9 807.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • पुढील भागात फिरणारे पाण्याचे इन्लेट

    पायपाचा किंवा मगाचा उपयोग करून हाताने पाणी भरणे सोपे जाते.

  • थर्मल अधिभार सुरक्षा

    टॉप मोटारीचे पाण्यापासून संरक्षण करतो आणि जास्त व्होल्टेजमुळे शॉर्ट होण्यापासून वाचवतो त्यामुळे कुलरचे आयुष्य वाढते.

  • आपोआप टाकी भरण्याची व्यवस्था

    फ्लउट व्हॉल्व्ह तंत्रज्ञान कुलरच्या टाकीमध्ये पुरेसे असल्याचे आणि कमी पाणी वाया जाईल ह्या गोष्टी सुनिश्चत करते.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता५० लि.
  • हवा वितरण (मी३/तास)१७५०
  • हवाफेक (mtr)
  • वॅटेज (W)२४०
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारब्लोअर
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)५५ ५ x ५६५ x६७०
  • निव्वळ वजन (kg)१२.८
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाकेनाही
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरनाही
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरनाही
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय