स्टेल्लार २०

स्टेल्लार २०
20SP2/CP-202

स्टेल्लार लहान, सुटसुटीत असून शक्तीशाली हवा प्रवाह असणारा आहे. त्याला एकाच बाजूला हनिकोम्ब पॅड असून सुद्धा तो त्याच्या इतर प्रकारच्या कुलर इतकाच गारव्याचा अविस्मरणीय अनुभव देतो.

#1 m3 = 35.315 ft3 ; 1 ft3 = 0.028317 m3
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹7 760.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • कार्बन डस्ट फिल्टर

    कार्बन आधारित डस्ट फिल्टर हवा धूळरहित करून आजारी पाडणारे घटक बाजूला सारून तुमचा परिसर निरोगी ठेवतो.

  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत

  • आइस कंपार्टमेन्ट

    गारव्याची क्षमता वाढविण्यासाठी बर्फाचा उपयोग जो पाण्याचे तापमान कमी करतो, ते पाणी गारवा देणाऱ्या माध्यमातून जाते आणि त्याचा परिणाम कुलरमधून गार हवा बाहेर पडते.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता२० लि.
  • हवा वितरण (मी३/तास)१२००
  • हवाफेक (mtr)४.८
  • वॅटेज (W)१३५
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम१ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारब्लोअर
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)४५० x ४१५ x ६६०
  • निव्वळ वजन (kg)९.६
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरहोय
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरहोय
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय