राहत्या मोठ्या क्षेत्रासाठी /थोड्या बाहेरच्या क्षेत्राच्या उपयोगासाठी आदर्श हे आमच्या श्रेणीतले सर्वात मोठे कुलर आहेत. आणि त्यांच्या असामान्य क्षमतेमुळे ते अधिक काळासाठी आराम देण्याची हमी देतात.